तारा पडेल तेव्हा पडेल ,
बंगल्याचे स्वप्न मात्र आजच खरं ठरेल

तारा पडेल तेव्हा पडेल ,
गुंतवणुकीचे स्वप्न मात्र आजच खरं ठरेल

तारा पडेल तेव्हा पडेल ,
उत्तम लोकेशनचं स्वप्न मात्र आजच खरं ठरेल

स्वप्नविश्व विषयी

स्वप्न पूर्ती करणारं सुरेख विश्व

तारा पडला आणि इच्छा मागितली की ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. आपलीही तशी भावना असते. स्वतःच्या सुंदर बंगल्याचे स्वप्नं तर कितीतरी वर्षे मनात जपलेलं. आता मात्र ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तारा पडण्याची वाट पाहायला नको. कारण पुण्यापासून अगदी जवळ , निसर्गरम्य वातावरणात साकारतंय तुमच्या स्वप्नातील सुरेख जग, स्वप्नविश्व !


निळाई, हिरवाईतलं नितांतसुंदर विश्व

स्वप्नाविश्व… ७. ५ एकर्स वर विस्तारलेला हांडेवाडी येथे १५० फार्म हाऊस प्लाॅटसचा प्रकल्प. इथला परिसर आहे हिरवागार, निसर्गाचा स्पर्श झालेला. इथे राहणे म्हणजे गजबजाटाचा , प्रदूषणाचा वाहतुकीचा त्रास नाही तर एक आरामदायी , प्रसन्न , निवांत व शांत अनुभव. हीच शांतता प्रतिबिंबित झालीये स्वप्नाविश्वमध्ये. नाव सार्थ करणारे हे घर आहे आणि गुंतवणुकीची दुर्मिळ संधी.


संपूर्ण कुटुंबाचा आनंद जपणारं अनोखं विश्व

नामवंत शाळा व कॉलेजेसच्या , प्रस्तावित रिंग रोडच्या जवळ असलेलं हांडेवाडी हे पुण्यातील लोकप्रिय आणि वेल कनेक्टेड लोकेशन, राहायला आकर्षक आणि गुंतवणुकीसाठी आदर्श अशा हांडेवाडीत स्वतःचा प्लॉट म्हणजे उज्वल भविष्याची नांदीच. स्वतःचा देखणा बंगला , त्यातील सुविधा संपन्न जीवनशैली आणि या गुंतवणुकीचे वाढते मुल्य असा फायद्यांचा त्रिवेणी संगम असलेलं स्वप्नविश्व… प्रत्येक कुटुंबाला अगदी हवहवंस वाटणारं !


उज्वल भविष्य घडवणारे अनमोल विश्व

यशस्वी माणसं उद्याची योजना आजच करतात. आजची कल्पना… या क्षणी साकारतात. प्रत्येक वेळेचं, प्रत्येक कृतीचं मोल जाणतात. अशा यशस्वी माणसांची निवड असलेलं स्वप्नविश्व. कारण येथे आहे स्वप्न , सुविधा आणि लोकेशन यांचा परिपूर्ण मेळ आणि हे सारं बजेट बसणार आहे अगदी अलगद. पाहताक्षणी नजर खिळेल असं स्वप्नविश्व… एक लोभस जग, ज्याच्या पाहताक्षणी प्रेमात पडाल ! या अप्रतिम संधीचा लाभ घ्या आणि स्वप्नांचं सार्थक करा !

स्वप्नविश्वची वैशिष्ठये

• आकर्षक प्रवेशद्वार

• जॉगिंग ट्रॅक

• पाण्याची टाकी

• प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र पाण्याचे कनेक्शन

• प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र लाईट

• स्ट्रीट लाईट

• कॉक्रीट रोड

• चिल्ड्रेन्स प्ले एरिया अँड इक्विपमेंट

• प्रत्येक प्लॉटला नेम प्लेट

• संपूर्ण प्लॉटला कंपाउंड

• वास्तूशास्त्रा प्रमाणे प्लॉटची रचना

• गणेश मंदिर

• ड्रेनेज लाईन

 करंट स्टेटस

 • project 3
 • project 3
 • project 3
 • project 3
 • जवळची ठिकाणे

  • project 1
  • project 2
  • project 3
  • project 4
  • project 5
  • project 6
  • project 7
  • project 8
  • project 9
  • project 9

  लेआऊट प्लान

  एरिया स्टेटमेंट

  संपर्क

  Project By

  स्वप्नविश्व

  सर्वे नं . ३१७, ऋतुजा पार्क शेजारी, भारत वजन काट्याच्या पाठीमागे, हांडेवाडी, पुणे ४१२३०८

  संपर्क

  86 982 64499, 86 982 74499

  वेबसाइट

  www.swapnavishwa.com

  * सह चिन्हांकित फील्ड अनिवार्य आहेत.

  कृपया नाव प्रविष्ट करा.
  कृपया वैध ईमेल प्रविष्ट करा.
  कृपया वैध मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
  कृपया आपली टिप्पणी प्रविष्ट करा.